सायबर आक्रमणाच्या भीतीमुळे अमेरिकेत आणीबाणी

केवळ सायबर आक्रमण होण्याच्या भीतीमुळे अमेरिका देशात आणीबाणी घोषित करते, तर गेली ३ दशके भारतात जिहादी आतंकवाद्यांची आक्रमणे होऊनही भारत नेहमीच निष्क्रीय राहिला आहे ! भारत आतातरी अमेरिकेकडून शिकेल का ?

अमेरिकेत ७ भारतीय आस्थापनांवर खटले

जेनेरिक औषधांचे मूल्य संगनमत करून वाढवल्यामुळे ७ भारतीय आस्थापनांसह जगातील अनेक बलाढ्य औषधी आस्थापनांवर अमेरिकेतील ४४ राज्यांनी खटले प्रविष्ट केले आहेत.

अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर ८ विद्यार्थी घायाळ

कोलोरॅडो येथील एस्टीईएम् या शाळेत एका विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात अन्य एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर ८ विद्यार्थी घायाळ झाले.

अमेरिकेत शीख कुटुंबातील ४ जणांची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेतील ओहियो प्रांतातील वेस्ट चेस्टर भागात २८ एप्रिलच्या रात्री एका शीख कुटुंबातील ४ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये ३ महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे.

श्रीलंकेत ख्रिस्त्यांकडून मुसलमानांवर आक्रमणे होत आहेत ! – न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त

भारतात ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया होत आहेत, म्यानमारमध्ये बौद्ध आणि श्रीलंकेत ख्रिस्ती हे त्यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात, तर भारतात हिंदू मार खात रहातात !

हिंदूंवरील आक्रमणांच्या कधी बातम्या छापल्या जातात का ?

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर मुसलमानांना देशातून बाहेर हाकलण्यासाठी नेगोम्बो शहरात ख्रिस्ती जमाव घरात घुसून मुसलमानांना मारहाण करत ठार करण्याच्या धमक्या देत आहे, असे वृत्त अमेरिकेतील दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे.

श्रीलंका में बमविस्फोट के बाद ईसाई मुसलमानों को पीट रहे हैं ! – न्यूयॉर्क टाइम्स

क्या हिन्दुओं पर होनेवाले आक्रमणों का समाचार छापा जाता है ?

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील ज्यूंच्या प्रार्थनास्थळामध्ये झालेल्या गोळीबारात १ जण ठार

येथील सॅन दिएगोजवळ ज्यू धर्मियांच्या एका प्रार्थनास्थळामध्ये (सिनेगॉगमध्ये) १९ वर्षीय तरुणाने केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ झाले.

अमेरिकेकडून पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध

अमेरिकेतील कायद्याच्या अंतर्गत व्हिसावर प्रतिबंध घालता येणार्‍या जगातील १० देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे.

अमेरिकेकडून भारतासह ८ देशांना इराणकडून तेल खरेदीस मनाई

अमेरिकेची दादागिरी ! अमेरिकेला पाकचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखतांना त्याच्यावर निर्बंध का घालता आले नव्हते ? सोयीनुसार स्वतःची दादागिरी करण्यासाठी अमेरिका असे निर्बंध लादतो हे लक्षात घ्या !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now