केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास अनुमती !

मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाविषयीचा निर्णय धर्माचार्यांनी आणि तेथील पुजार्‍यांनी घेणे अपेक्षित आहे. गर्भगृहाला वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. तेथील पावित्र्य जपणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शासनकर्त्यांनी घेणे योग्य नाही !

उत्तराखंड येथे दोघा मुसलमानांकडून हिंदु महिलेचे लैंगिक शोषण करून तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव

याविषयी निधर्मीवादी नेते आणि संघटना काही बोलतील का ?

आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना संपत्तीतून वगळण्याचा हरिद्वार न्यायालयाचा निर्णय  

मुलांवर योग्य संस्कार न केल्याने अशी मुले पुढे आई-वडिलांचाच छळ करतात. हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवून धर्माचरण करण्यास शिकवल्यावर ते आई-वडिलांचा श्रावणबाळाप्रमाणे वागून सांभाळ करतील !