नाशिक येथे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या विरोधात भाजप महिला मोर्चाच्‍या वतीने तक्रार प्रविष्‍ट !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी भाजप प्रदेश महिला मोर्चाच्‍या अध्‍यक्षा सौ. चित्रा वाघ यांची मानहानी आणि अपर्कीती केल्‍याविषयी फौजदारी गुन्‍हा नोंद करावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चा पदाधिकार्‍यांनी उपनगर पोलीस ठाण्‍यात नुकताच तक्रार अर्ज केला आहे. ‘

(म्हणे) ‘मुंबऱ्यात काही शतके हिंदु-मुसलमान प्रेमाने रहात असल्याने मुंबऱ्याला अपकीर्त करू नका !’

मुसलमानप्रेमाचा पुळका आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट !