बांधकामाच्या अंतर्गत विविध कौशल्याच्या सेवांसाठी सनातनच्या आश्रमात कारागिरांची आवश्यकता !

आश्रमातील साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्याची आश्रमाची वास्तू अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वास्तूचे बांधकाम करण्याची सेवा चालू आहे. या वास्तू उभारणीच्या कार्यात विविध कौशल्य असलेल्या कारागिरांची आवश्यकता आहे.

सनातन आश्रमाच्या बांधकामासाठी विविध ‘मशिन टूल्स’ची आवश्यकता !

आश्रम आणि सेवाकेंद्रे यांचे नव्याने बांधकाम, तसेच नूतनीकरण (रिनोव्हेशन) करणे चालू आहे. यासाठी खालील ‘मशिन टूल्स’ची आवश्यकता आहे.

अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन : २७ मे ते ८ जून २०१९

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक सनातन प्रभातच्या वर्धापनदिन विशेषांकासाठी लिखाण पाठवण्याविषयी जिल्हासेवक आणि साधक अन् वाचक यांना सूचना

दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने १७ मार्च या दिवशी रंगीत विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी दैनिक सनातन प्रभातविषयी आपल्याला काय वाटते

रामनाथी आश्रमात ‘उद्वाहन यंत्र’ (लिफ्ट) बसवण्यासाठी धनरूपात साहाय्य करा!

जे वाचक, हितचिंतक वा धर्मप्रेमी उद्वाहन यंत्र खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी स्वतःची माहिती कळवावी. 

आजपासून धर्मवीर बलीदानमासास प्रारंभ !

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान केले. क्रूरकर्मा औरंगजेबाने पकडलेल्या दिवसापासून त्यांनी अन्न आणि पाणी व्यर्ज करून एक मास कडवी झुंज दिली.

रामनाथी आश्रमात ‘उद्वाहन यंत्र’ (लिफ्ट) बसवण्यासाठी धनरूपात साहाय्य करा !

‘गोवास्थित सनातन संस्थेचा रामनाथी आश्रम म्हणजे अनेक संतांचे वास्तव्य असलेली पावन वास्तू ! भारतभरातील, तसेच विदेशातील अनेक जिज्ञासू आणि हितचिंतक आश्रमात येेऊन धर्मशिक्षण अन् साधना यांविषयी जाणून घेतात.

पोलिसांविषयी येणारे कटू अनुभव कळवा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना आवाहन

रामनाथी आश्रमात ‘उद्वाहन यंत्र’ (लिफ्ट) बसवण्यासाठी धनरूपात साहाय्य करा !

आश्रमाची एकंदरीत व्याप्ती पहाता अतिथींच्या सोयीसाठी, तसेच आश्रमातील वयस्कर आणि रुग्णाईत साधकांसाठी उद्वाहन यंत्र (लिफ्ट) बसवण्याची नितांत आवश्यकता आहे. या उद्वाहन यंत्राविषयीची अधिक माहिती पुढील सारणीत दिली आहे.

पाकवरील कारवाईच्या बातम्या ‘सोशल मीडिया’वर पसरवतांना काळजी घ्या !

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये असलेल्या आतंकवादी तळांवर कारवाई केली. यात ३ तळांना उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर भारताच्या कारवाईचे येथील माजी सैनिकांनी स्वागत केले आहे; मात्र या कारवाईच्या बातम्या सोशल मीडियावर ……

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now