आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा !

महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांनी राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी पुढे यावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांनी आता महाराष्ट्राला आत्मनिर्भर करण्यासाठी पुढे यायला हवे. ग्रीन झोनमध्ये उद्योगधंद्यांना जेथे अनुमती दिली आहे, त्या भागात (उद्योगांसाठी) येथील भूमीपुत्रांनी बाहेर पडायला हवे.

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

मशिदीत न जाता घरातच नमाज पठण करा ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे आवाहन

‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ?  दळणवळण बंदीचा नियम मोडून नमाजपठणासाठी जाणार्‍यांविषयी ते काही बोलत का नाहीत ? यावरून ‘देशात जे काही नियम सिद्ध केले जातात, ते केवळ हिंदूंसाठीच’, हेच सिद्ध होते !

…अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन ! – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी

जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.

महाभारताच्या युद्धासाठी १८ दिवस लागले, कोरोनाचे युद्ध जिंकायला २१ दिवस लागतील ! – नरेंद्र मोदी

महाभारताचे युद्ध जिंकायला १८ दिवस लागले होते. आज कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला २१ दिवस लागणार आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काशी मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतांना केले.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

एकूण गरजा (उदा. काही विशिष्ट पदार्थच आवडत असणे, अंघोळीला गरम पाणीच लागणे, सतत पंख्याचा वारा पाहिजे असणे, वातानुकूलन यंत्र (एसी) असल्याविना झोप न येणे, चालत जाण्याच्या अंतरावरही दुचाकी-चारचाकी वाहन हवे असणे) अल्प करण्याची हळूहळू सवय करावी !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विज्ञापनदात्यांना विनम्र आवाहन !

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वत्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन २३ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ची मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र आणि रत्नागिरी आवृत्तींची छपाई होऊ शकणार नाही.