(म्हणे) ‘भारत आणि चीन सीमावादात मध्यस्थ करण्यास सिद्ध !’ – डोनाल्ड ट्रम्प

भारत आणि चीन यांच्यात सध्या चालू असलेल्या सीमावादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्यास सिद्ध असल्याचे ट्वीट करून म्हटले आहे.

नेपाळचे नव्या मानचित्राला (नकाशाला) विरोधी पक्षांचे समर्थन नाही

भारताने नेपाळचे लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भाग कह्यात घेतल्याचा खोटा दावा करत नेपाळने त्याचे नवे मानचित्र (नकाशा) नुकते प्रसिद्ध केले होते. नवे मानचित्र नेपाळच्या संसदेत संमत होणे आवश्यक असते.