…तेव्हाच खरा पर्यटनविकास !

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी देशातील १७ पर्यटनस्थळांचा विकास करून त्यांना जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवण्याचा संकल्प केला.

खातेदाराला कोणत्याही बँक शाखेतून व्यवहार करू शकण्यासाठी सरकारचे प्रयत्न ! – निर्मला सीतारामन्

देशातील बँकांमध्ये यापुढे खातेधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे शक्य होणार आहे. व्यवहारासाठी त्यांना खाते असणार्‍या बँकेच्या शाखेत जावे लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे……

अपेक्षा उंचावणारा अर्थसंकल्प !

मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अर्थसंकल्पाच्या आरंभीच भारतीय अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकावर असून ती तिसर्‍या क्रमांकावर आणण्याचा मानस व्यक्त केला.

केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी लोकसभेत ५ जुलै या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

देशाचा विकास दर ७ टक्के रहाणार ! – आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज

५ जुलै या दिवशी केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यापूर्वी ४ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.

राज्यातील प्रत्येक नागरिकावर ४५ सहस्र ९३ रुपयांचे कर्ज

राज्यावरील कर्जाचा भार सातत्याने वाढत असून वर्ष २०१९-२० मध्ये कर्जाची रक्कम ४ लाख ७१ सहस्र ६४२ कोटी रुपयांवर पोचली आहे. या कर्जावर व्याजापोटी शासनाला ३५ सहस्र २०७ कोटी रुपये द्यावे लागतात.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवणार

राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवणार आहे. ही योजना ४ सहस्र कोटी रुपयांची असून त्यासाठी जागतिक अधिकोष २ सहस्र कोटी रुपयांचा निधी देणार आहे

राज्याचा अर्थसंकल्प फुटल्याची सायबर शाखेकडून उच्चस्तरीय चौकशी करावी ! – विरोधकांची विधानसभेत मागणी

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ जूनला विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच तो फोडण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणारे आहे. भाजप-शिवसेनेतील श्रेयवादावरून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प फुटला आहे

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१९ : तीर्थक्षेत्रांतील बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

शेतकरी, युवक, महिला, दिव्यांग, तसेच समाजातील वंचित घटकांना स्पर्श करणारा २० सहस्र २९२ कोटी ९४ लाख रुपये इतकी महसुली तूट अपेक्षित असलेला राज्याचा वर्ष २०१९-२०२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर !

मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे विरोधकांचे बिंग फुटले !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ट्वीट’वरून अर्थसंकल्प फुटल्याची ओरड करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाचे वाचन करत असतांना विरोधकांनी सभात्याग केला.


Multi Language |Offline reading | PDF