भारत, तालिबान आणि मानवतावाद !

‘भारत हाच जगाचा खरा नेता आहे’, असे तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने म्हटले. खरे पहाता ‘तालिबान आणि भारताचे कौतुक’ हे समीकरण जुळतच नाही; परंतु आता हे समीकरण काहीसे पालटण्याचा तालिबानने प्रयत्न केला आहे.