समाजातील लोक धर्माचरण करत नसल्याने साधकांना बसमधून प्रवास करतांना झालेले त्रास आणि त्यांनी जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अध्यात्मीकरणाचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करायला शिकवल्यामुळे अशा घोर कलियुगातही केवळ त्यांच्या कृपेमुळे सनातनच्या प्रत्येक साधकाला क्षणोक्षणी चैतन्याची अनुभूती घेता येत आहे.’

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली तळेगाव (पुणे) येथील चि. स्वामिनी भास्कर खैरे (वय १ वर्ष) !

फाल्गुन शुक्ल अष्टमी (२७.२.२०२३) या दिवशी तळेगाव (पुणे) येथील चि. स्वामिनी खैरे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला आणि जन्मानंतर कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

देवरुख, जिल्हा रत्नागिरी, येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. ऐश्वर्य विशाल पारकर (वय ७ वर्षे) रुग्णाईत असतांना त्याचे वडील श्री. विशाल पारकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. ऐश्वर्य विशाल पारकर याला सर्दी ताप आणि त्यानंतर झालेल्या गंभीर आजारात वैद्यकीय उपचारासमवेत आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे  गुरुकृपेने तो पूर्ण बरा कसा झाला ? ते येथे पाहूया.

सनातन पंचांगासाठी विज्ञापन मिळवण्यासाठी अधिकोषात जातांना साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही (मी आणि सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन्) सनातन पंचांगासाठी विज्ञापन मिळवण्याच्या सेवेनिमित्त चेन्नई येथील ‘माऊंट रोड’वर असलेल्या कॅनरा बँकेत जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार आमचे दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता निघायचे ठरले.

अंतर्मन घडवणारी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा !

कु. रेणुका कुलकर्णी यांना जवळजवळ ७ वर्षे हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करण्‍याचे सौभाग्‍य प्राप्‍त झाले. या लेखात त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेऊया.