अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केलेली अटक, ही असंविधानिक ! – अधिवक्ता सत्यवान पालकर, फोंडा, गोवा.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव तथा अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ‘सीबीआय’ने पक्षकाराला सल्ला दिल्याच्या कारणास्तव केलेली अटक, ही असंविधानिक आहे.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची अटक रहित होईपर्यंत देशभर आंदोलन चालूच ठेवणार ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

जनहितासाठी लढा देणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ८ मासांपूर्वीच्या एका खोट्या आरोपाखाली अटक करून सीबीआयने सूड उगवला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचे आश्‍वासन !

भाजपच्या बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या विरोधात निवेदन देण्यात आले.

अधिवक्ता पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा ! – तमिळनाडू शिवसेना

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी तमिळनाडू शिवसेनेने सीबीआयच्या संचालकांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज आंदोलन

डोंबिवली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी व्हा !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आमदारांना निवेदन

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आमदारांना निवेदन

निर्दोष रणझुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना त्वरित मुक्त करा !

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेली ही कारवाई अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परभणी शहर आणि सेलू येथे निवेदन देण्यात आले.

लासलगाव येथे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ निवेदन

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून झालेल्या अटकेचा निषेध करत येथील हिंदुत्वनिष्ठांनी अधिवक्ता पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा, या मागणीसाठी येथील मंडल अधिकारी श्री. चंद्रशेखर नगरकर यांना निवेदन देण्यात आले.

प्रत्येक वेळी त्याच कारणांसाठी पोलीस कोठडी कशी देता येईल ? – न्यायाधीश आर्.एम्. पांडे यांचा प्रश्‍न

सीबीआयने यापूर्वी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या चौकशीसाठी दोन वेळा पोलीस कोठडीची मागणी केली. त्यामध्ये दिलेली कारणे आणि आज दिलेली कारणे यांत भेद नाही. प्रत्येक वेळी त्याच कारणांसाठी पोलीस कोठडी कशी देणार ? – न्यायाधीश आर्.एम्. पांडे यांचा सीबीआय’ला प्रश्न

अधिवक्ता पुनाळेकर यांची अटक हा सनातन संस्थेला संपवण्याच्या कटाचाच एक भाग ! – ह.भ.प. जवंजाळ महाराज, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

आरोपीचे वकीलपत्र घेणार्‍याला अटक करून त्यांची गळचेपी करणे, हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. म्हणजे उद्या कोणी आरोपीचे वकीलपत्रच घेणार नाही, असाच याचा अर्थ होतो.


Multi Language |Offline reading | PDF