शिरूर (जिल्हा पुणे) येथील अतिक्रमण करून बांधलेल्या धार्मिक स्थळांविरोधात तक्रारी करूनही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

अवैध अतिक्रमणांविरुद्ध तक्रारी देऊनही कारवाई होत नसेल, तर जनतेने कुणाकडे पहावे ? गेल्या ७ दशकांतील काँग्रेसने केलेल्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाचेच हे फलित आहे !

तमिळनाडूमधील हिंदूंसाठी पवित्र असलेल्या डोंगरावर धर्मांधांनी ‘अल्लाह’ आणि ‘७८६’ लिहिले !

हिंदुद्वेषी द्रमुक सत्तेवर असलेल्या राज्यात हिंदूंची धार्मिक स्थळे धोक्यात येणे, यात आश्चर्य ते काय ?

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील तलावाच्या किनार्‍यावरील १०० वर्षे प्राचीन मंदिरासह ७ मंदिरे नगरपालिकेकडून उद्ध्वस्त !

तामिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असल्याने अशा घटना घडल्यास आश्‍चर्य ते काय ? द्रमुक पक्ष कधीतरी अन्य धर्मियांच्या अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवील का ?