छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत बसवल्याविना हिंदु मावळा शांत बसणार नाही ! – सुश्री प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले एक दैवत आहे. त्यांचा पुतळा हा नियोजित जागेतच बसवला गेला पाहिजे. जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत बसत नाही, तोपर्यंत प्रत्येक हिंदु मावळा शांत बसणार नाही.