वारकर्यांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर !
प्रतिवर्षीप्रमाणे पुण्यातील ‘दुगड ग्रुप’च्या वतीने यंदाही ५०० हून अधिक वारकर्यांसाठी पंढरपूरला जाईपर्यंत पुरेल इतकी शिदोरी देण्यात आली, तसेच १० सहस्र ‘शबनम बॅग’चे वाटप करण्यात आले.
प्रतिवर्षीप्रमाणे पुण्यातील ‘दुगड ग्रुप’च्या वतीने यंदाही ५०० हून अधिक वारकर्यांसाठी पंढरपूरला जाईपर्यंत पुरेल इतकी शिदोरी देण्यात आली, तसेच १० सहस्र ‘शबनम बॅग’चे वाटप करण्यात आले.
श्रीविद्यार्थी शिक्षण योजनेच्या अंतर्गत मुलांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवण्यात येतो.
अल्पवयीन मुलाने व्यसनाच्या आहारी जाऊन महिलेचा खून करणे, हे मुले किती अधोगतीला गेली आहेत, हेच दर्शवते ! मुलांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी त्यांना शाळेतूनच धर्मशिक्षण देणे आवश्यक !
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलनाला यथाशक्ती आर्थिक साहाय्य करून भागीदार व्हावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या वतीने करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालये यांमध्ये ५० टक्के अल्पसंख्यांकांचा कोटा पूर्ण झाल्यावर उर्वरित प्रवेश संबंधित शिक्षणसंस्थांनी घ्यावा, असा सुधारित आदेश शिक्षण विभागाने काढला आहे.
गेल्या काही वर्षांत असे लक्षात येत आहे की, विशेषत्वाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या’त प्रतिवर्षी काही ना काही वादविवाद निर्माण होत आहेत आणि सोहळ्याला गालबोट लागले जात आहे. याचे तीव्र दुःख आहे.
जिल्ह्यात ‘नीट’च्या (वैद्यकीय शाखांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रतेच्या) सराव परीक्षेत अल्प गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी बेदम मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
मरीन लाईन्स परिसरात ‘मरीन चेंबर्स’ या इमारतीला २३ जून या दिवशी दुपारी १२.२६ वाजता मोठी आग लागली. पाचव्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली होती.
सांगलीतील ऋतुजा राजगे आत्महत्येच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची वाहनफेरी
गोतस्करांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसल्यानेच ते वारंवार असे गुन्हे करतात ! राजरोसपणे होणारी गोहत्या आणि गोमांसाची विक्री थांबवण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही पोलीस कधी करणार ?