भाविकांसाठी प्रतिदिन ४ कोटी लिटर पाणी वितरित करणार ! – महेश रोकडे, मुख्याधिकारी, पंढरपूर

पंढरपूर तालुक्यात येणार्‍या सर्व मार्गांवर आणि शहरात स्वागत मंडप, कमान घालण्यास प्रतिबंध !

जालना येथे हिंदी भाषेच्या विरोधात मनसेचे आंदोलन !

हिंदी भाषेच्या अध्यादेशाची काळी शाई टाकून होळी !

माजी खासदार जलील यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती कुठून आली ? – वंचित बहुजन आघाडी

इम्तियाज जलील यांच्या विरोधात मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून न्यायालयात फौजदारी दावा प्रविष्ट !

वारकर्‍यांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरी सजली !

आषाढी एकादशीला लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत सिद्धता करण्यात आली आहे. ‘व्हीआयपी’दर्शन सुविधा पूर्वीच बंद करण्यात आली असून महत्त्वाचे सेवेकरी, मठकरी, चोपदार, टाळकरी यांना दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार

पुणे येथे वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘संत बैठक’ !

विषय : वारकर्‍यांचे श्रद्धास्थान, तसेच देव, देश आणि धर्म यांवर होणारे आघात, त्यांवरील उपाययोजना यांवर चर्चा आणि पुढील दिशा

हत्येतील धर्मांध आरोपींना दरोडा प्रकरणी पोलीस कोठडी !

किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सत्तूरने वार करून एका व्यक्तीची हत्या आणि दोघांना गंभीर घायाळ केल्याप्रकरणात अटकेतील धर्मांध यांना पोलिसांच्या चुकीमुळे जिल्हा अन् सत्र न्यायालयात जामीन मिळाला.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मुख्य सहआरोपी युसुफ चौघुले याचा जामीन रहित !

पुणे- घारगाव-आंबी-खालसा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा, धर्मांतर घडवून आणल्याचा, तसेच अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मुख्य सहआरोपी युसुफ चौघुले याचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायालयाने रहित केला.

आज छत्रपती संभाजीनगर येथे १५० हून अधिक अतिक्रमणे हटवण्यात येणार !

बीड बायपास रस्त्यावर आखणी करून खांब लावण्यात आले आहेत. त्याप्रमाणे जालना रस्त्यावरही खांब लावण्यात येणार आहेत. २० जूनला कारवाईपूर्वी दुकानातील सामान काढण्यासाठी महापालिकेने वेळ दिला नाही.

वारीत शिरून धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्तींच्या विरोधात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची पोलिसांत तक्रार !

पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार्‍या वारीत शिरून वारकर्‍यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती प्रचारकांच्या विरोधात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’द्वारे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.