आळंदीत पशूवधगृह होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दैनिक ‘सनातन प्रभात’, हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी-भाविक यांच्या संघटित विरोधाचे यश !

‘आयआयटी बाँबे’परिसरात विनाअनुमती १४ दिवस वास्तव्य करणारा मुसलमान अटकेत !

भारतातील सर्वांत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणवल्या जाणार्‍या ठिकाणी एखादा अनोळखी मुसलमान १४ दिवस राहूनही त्याचा सुगावा न लागणे, हे सुरक्षायंत्रणांचे अपयशच नव्हे का ?

एअर इंडियाच्या ३ अधिकार्‍यांची हकालपट्टी

कर्णावती येथील विमान अपघाताच्या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला ३ अधिकार्‍यांना काढून टाकण्याचा आदेश दिला.

भाजपच्या पाठपुराव्यानंतर चाचणी परीक्षेत मराठी विषयाचा समावेश !

नवीन पनवेल येथील डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलमधील घटना !

जालना येथे हिंदी भाषेच्या विरोधात मनसेचे आंदोलन !       

शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची केल्याच्या विरोधात १९ जून या दिवशी जालना शहरातील बसस्थानकासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

चीन आणि रशिया यांचा इस्रायलच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव

शी जिनपिंग आणि पुतिन यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणाच्या वेळी दोन्ही नेत्यांनी इस्रायलच्या कृतीला आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन म्हटले आहे.

सांगली जिल्हा परिषदेने योगदिनी साधला विश्वविक्रमी ‘भक्तीयोग’ !

वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद !

Urban Naxals Infiltrating Wari : वारीतील ‘शहरी नक्षलवाद्यां’वर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे !  

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नसल्याचीही दिली चेतावणी

पुणे येथे जागतिक योगदिनी वारकरी भक्तीयोग कार्यक्रम !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात योगाचे महत्त्व विशद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या योगदिन प्रस्तावाला सर्व देशांनी पाठिंबा दिला आहे.

वैजापूर येथून श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेट पायी दिंडीचे पंढरपूरसाठी उत्साहात प्रस्थान !

श्रीक्षेत्र सराला बेट ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास बेटात महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते आणि सद्गुरु गंगागिरी महाराज ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांचे पाद्यपूजन करून मंदिर प्रदक्षिणा करत प्रारंभ करण्यात आला.