शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकार्‍यांना अशी बैठक घेण्याची वेळ का येते ? जनतेच्या कररूपातून गलेलठ्ठ वेतन घेणारे विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी मग नेमके काय काम करतात ?

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन वेळेत पूर्ण करा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रस्ते, रेल्वे, विमानतळ आदी कोणताही प्रकल्प रखडणार नाही, याची दक्षता घेण्याचीही सूचना

विरार लोकलगाडीत जागेवरून दोन महिलांची एकमेकांना मारहाण !

‘महिला-पुरुष समानतेसाठी आग्रही असणार्‍या महिला आता मारहाणीतही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आहेत’, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

ज्ञानोबा-तुकाराम यांच्या गजरात मानाच्या पालख्यांसह लाखो वारकरी पुणे शहरात पोचले !

‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘राम कृष्ण हरि’, ‘विठ्ठल-विठ्ठल’ असा अखंड नामगजर करत ऊन-पावसात लाखो वारकर्‍यांनी पंढरपूरकडे मार्गक्रमण केले.

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२१.६.२०२५)

दिवसभर घरात नसलेली मुलगी रात्री ८ वाजता घरी आल्यावर वडिलांनी तिला जाब विचारला. याचा राग आल्याने तिने जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

न्याय न मिळाल्यास ठाणे महानगरपालिका आणि विधानसभा यांच्या बाहेर आंदोलनाची चेतावणी !

ठाणे येथील हाजुरी परिसरात बकरी ईदच्या दुसर्‍या दिवशी कचर्‍यामध्ये गोवंशाचे शिर आढळले होते. या घटनेला ८ हून अधिक दिवस उलटून गेले.

चुकीस उत्तरदायी अधिकार्‍यांकडून रक्कम वसूल करावी ! – सुराज्य अभियान

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७२ कोटी रुपये आणि २०२४-२५ मध्ये ६३.६३ कोटी रुपये, असा एकूण १३५.६३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च शासनाला करावा लागला.

मराठीला प्रकट पाठिंबा देणार्‍या नेत्यालाच मत देणार, असा निर्धार करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

भक्त पुंडलिकाच्या भक्तीपोटी विठूरायाने पत्करलेला निवास पंढरपूर असो किंवा विश्वाच्या मनःपटलावर आरूढ झालेल्या भगवद्गीतेचा अगाध सार सोपा करून सर्वसामान्य जनतेपर्यंत ज्ञानेश्वरीच्या द्वारे पोचवणारे संत ज्ञानोबा माऊली असो

वारीमध्ये अपसमज पसरवणार्‍यांना सरकारने प्रतिबंध करावा ! – श्री योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ

अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वत:हून अशा गोष्टींना प्रतिबंध का करत नाही !

Ireland’s Darkest Secret : अविवाहित नन्सच्या पोटी जन्मलेल्या बालकांना फेकले जात होते ‘सेप्टिक टँक’मध्ये !

लहान मुलांची अत्यंत क्रूरपणे हत्या करून वर मानवतेचा टेंभा मिरवणार्‍या ख्रिस्त्यांच्या तथाकथित ‘समाजसेवे’पासून जनतेने सावध रहायला हवे !