सनातनचे साधक मनोभावे सेवा करत असल्याने आश्रमात दैवी शक्ती जाणवते ! – कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष, खोपोली
सनातन संस्था तरुण पिढीसाठी प्रेरणादायक कार्य करत आहे. -श्री. दिलीप जाधव, माजी नगरसेवक
सनातन संस्था तरुण पिढीसाठी प्रेरणादायक कार्य करत आहे. -श्री. दिलीप जाधव, माजी नगरसेवक
अरण्यऋषि मारुति चितमपल्ली यांनी वन्यजीव अभ्यासक म्हणून मोठे कार्य केले असून त्यासमवेत मराठी भाषेसाठीही तितकेच योगदान दिले आहे.
शहर आणि परिसरात गेल्या २ दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, खडकवासला धरण क्षेत्र परिसर, सिंहगड रोड, धायरी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव या उपनगरांत पाणी साचले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त अंकली (ता. चिकोडी) येथून सुमारे ३०० कि.मी.चा प्रवास पूर्ण करत माऊलींचे मानाचे दोन्ही अश्व आळंदीत आले आहेत.
नांदेड येथील उद्योगपती आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त श्री. भारत रामीनवार यांनी कुटुंबियांसमवेत येऊन आळंदी येथील माऊलींच्या मंदिरास १ कोटी रुपये रकमेचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.
महापालिकेच्या घरपट्टी विभागातील निवृत्त लाचखोर कर्मचारी नितीन उत्तुरे (वय ६३ वर्षे) यांनी १९ वर्षांच्या सेवाकाळात ३५ लाख १६ सहस्र १९२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे १८ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वारकर्यांनी ‘एकनाथ-भानुदास’चा जयघोष केला. या दिंडीत १० सहस्र वारकरी सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ’ येथे कलादालन आणि सभागृहाचे लोकार्पण
आषाढी वारीसाठी आळंदी आणि देहू येथून पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर पालख्या पुण्यात मुक्कामी असतात. लाखो वारकरी पुण्यात येतात. त्यांच्या सोयीसुविधांच्या नियोजनासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सिद्धता केली जाते.