Sangli Hindu Girl Kidnapped : सांगली येथे हिंदु तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी चांद शेख याला अटक !

अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा वासनांधांना शरीयतनुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून  दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य नाही !

गोवा स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याच्या मुक्तीसाठी झालेल्या संघर्षावर आधारित एक ‘ॲनिमेशन’ (स्थिर प्रतिमांच्या क्रमवार हालचाली दाखवणे) चित्रपट गोवा मुक्तीदिनी प्रदर्शित केला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

Warning To Christian Missionaries : धर्मांतर करण्यासाठी कुणी आल्यास त्याला ठोकून काढू ! – आमदार गोपीचंद पडळकर

जिल्ह्यातील गर्भवती महिलेने सासरच्या धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सांगली येथे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.

किमान वेतन न देणार्‍या आस्थापनांवर कारवाई करू ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली १८ जून या दिवशी मनुष्यबळ आणि कौशल्य विकास यांच्या आवश्यकतेविषयी चर्चा करण्यासाठी प्रमुख उद्योग भागधारकांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक झाली.

थोडक्यात महत्त्वाचे

चेंबूर-टिळकनगर या रेल्वेमार्गावरील रूळ ओलांडताना १८ जून या दिवशी २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

पुणे येथे ‘मॅफेड्रॉन’ची विक्री करतांना एकाला अटक !

‘मॅफेड्रॉन’ या अमली पदार्थाची विक्री करणार्‍या शरणप्पा कटिमणी (कर्नाटक) याला अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवार पेठेत अटक केली. त्याच्याकडून १२ लाख १२ सहस्र रुपयांचे ५९ ग्रॅम ‘मॅफेड्रॉन’ जप्त करण्यात आले.

भारतीय महिलेने दुर्गेची उपासना करावी ! – श्रीमती काजल हिंदुस्थानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

आज महिला ‘नारीशक्ती’च्या नावाखाली महिला मंडळे स्थापन करून झाडे लावत आहेत किंवा राजकीय नेत्याच्या संघटनेत सहभागी होत आहेत. ही खरी नारीशक्ती नव्हे.

आषाढी वारीत नास्तिकवादी, साम्यवादी यांची होणारी घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

अंधश्रद्धा निर्मूलनवाले, साम्यवादी, नास्तिकवादी वारीत सहभागी होत आहेत. हे लोक विविध संतांनी रचललेले अभंग यांचे अर्धवट दाखले देऊन वारकरी आणि भाविक यांचा बुद्धीभेद करत आहेत. तरी वारीत नास्तिकवादी, साम्यवादी यांची होणारी घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.

पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना मिळणार विनामूल्य उपचार !

महापालिकेने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गासाठी २२, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी १६ वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली असून २० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यातील एक वैद्यकीय पथक पुणे ते पंढरपूर पालखी मार्गावर सहभागी असेल.

आषाढी वारीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पास घ्यावेत !

आषाढी वारीसाठी १८ जून ते १० जुलै या कालावधीत पंढरपूर येथे जाणार्‍या आणि येणार्‍या वारकर्‍यांच्या हलक्या, तसेच जड वाहनांसाठी पथकरातून सवलत देण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत.