थोडक्यात महत्त्वाचे ! ( दि. १८ जून २०२५ )
जळगाव येथे तलवार घेऊन दहशत, बांगलादेशी नागरिक कह्यात, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेची चेतावणी, पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष, ‘माझी लाडकी बहीण योजने’वर चित्रपट.
जळगाव येथे तलवार घेऊन दहशत, बांगलादेशी नागरिक कह्यात, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेची चेतावणी, पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष, ‘माझी लाडकी बहीण योजने’वर चित्रपट.
अभिजात मराठी भाषेच्या उत्सवासाठी देश-विदेशातील समस्त मराठी बांधवांना मी सातारा येथे येण्याचे निमंत्रण देतो. – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोवंशियांच्या सुरक्षेसाठी धडपडणार्या हिंदुत्वनिष्ठांना प्रशासनाने संरक्षण पुरवायला हवे !
अशा कोणत्याही प्रकरणात कुणास अटक झाली, तर त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना पथकर माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कुंडमळा येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय का घेतला जातो ? धोकादायक पुलांविषयीचे निर्णय समयमर्यादेत घेणे आवश्यक आहे !
भाजपमध्ये येण्यासाठी वर्ष २०१४-२०१९ या कालावधीत शरद पवार यांनी अनेकदा चर्चा केली. एवढेच नव्हे, तर कोणती खाती हवी आहेत
देशातील ८९ संस्थांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आता लक्षात येत आहे. या संस्थांनी रॅगिंगविरोधी नियमांची कार्यवाही करावी, यासाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेतला आहे.
श्री गणेशमूर्ती विसर्जनावरील बंदीचा हिंदुविरोधी ‘अजेंडा’ शहरी नक्षलवाद्यांचा असल्याचे भाजपनेच उघड केल्याने बरे झाले !
१८ जून या दिवशी आझाद मैदानात होणार्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, तसेच मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.