इंद्रायणी नदीवरील पादचारी पूल कोसळून २५ हून अधिक जण वाहून गेले !
पुणे येथील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरातील प्रसिद्ध कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल १५ जूनला दुपारी कोसळला.
पुणे येथील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरातील प्रसिद्ध कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल १५ जूनला दुपारी कोसळला.
देशभरातील मोठमोठ्या देवस्थानांमध्ये ऑनलाईन पूजाविधीच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रकमेचा अपहार केला जात आहे.
सराईत गुन्हेगार टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरूख उपाख्य हट्टी रहीम शेख हा पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. शाहरूख हा काळेपडळ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्यामध्ये पसार होता.
अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने ४ वर्षे, ६ महिने आणि १५ दिवसांनंतर अंतिम ‘क्लोजर रिपोर्ट’ प्रविष्ट केला आहे.
वारी मार्गक्रमण करणार्या नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या ५ जिल्ह्यांतून हे वैद्यकीय सेवक वारीत सहभागी होणार आहेत. प्रवाशाने थकलेल्या वारकर्यांच्या पायांना ‘फिजिओथेरपी’द्वारे उपचार केले जातील, पाय सुजणे, बोटांमध्ये जळजळ होणे, तळपायांमध्ये वेदना होणे यांवर हे वैद्यकीय कर्मचारी उपचार करणार आहेत.
न्यू एस्.टी कॉलनी येथील एका शाळेतील दुसर्या वर्गात शिकणारा विद्यार्थी अक्षित अजय सानप (वय ७ वर्षे) याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र अक्षित याने आरडाओरड करताच इतर घरांतील मंडळी धावून आली.
शिर्डी येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी ७ अल्पवयीन मुलांनी मिळून गणेश चत्तर या ४२ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांची हत्या केली. मृत चत्तर यांचा भ्रमणभाष मुलांनी स्थानिक दुकानदाराला साडेचार सहस्र रुपयांना विकून त्या पैशांतून त्यांनी वाढदिवस साजरा केला.
पुणे येथे घुसखोरी करून रहाणार्या ४ बांगलादेशी नागरिकांना कोंढवा परिसरात पोलिसांनी अटक केली.
८ महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेची निविदा प्रक्रिया रखडली
श्री विठ्ठल-रूक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीच्या वतीने ‘टोकन दर्शन प्रणाली’ विकसित करण्यात आली आहे.