कोरोनाकाळापासून पुणे विभागाने ‘एस्टी’च्या १०७ फेर्या बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय !
परिवहन मंडळाने त्रुटी सुधारून वेळेत, नियमित आणि वारंवार बस सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल.
परिवहन मंडळाने त्रुटी सुधारून वेळेत, नियमित आणि वारंवार बस सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल.
नाथ समाधी मंदिर परिसरात उभारले जात आहेत नाथांचे शिल्प ! पैठण (छत्रपती संभाजीनगर) – पैठण येथील ‘श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर’ परिसरात नाथ संस्थानकडून होत असलेल्या सुशोभिकरणात नाथांच्या जीवनातील काही प्रसंग हे मूर्त स्वरूपात साकारण्यात आले आहेत. २१ लाख रुपयांच्या २१ शिल्पांतून नाथांच्या जीवनकार्याची अनुभूती देणारे शिल्प बनवण्यात येणार आहेत. हे शिल्प वारकरी, भाविक … Read more
गुन्हेगार ख्रिस्ती महिलांकडून फसवणुकीची रक्कम सव्याज वसूल करायला हवी !
आळंदीजवळील प्रस्तावित पशूवधगृह त्वरित रहित करावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बार्शी येथील तहसीलदार ए.आर्. शेख यांना देण्यात आले.
हिंदूंच्या लोकसंख्या वाढीपेक्षा हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण होणे, तो वाढणे आणि धर्मरक्षणासाठी हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक आहे !
गुन्हा नोंदवताच पाद्री पसार
चर्चकडून पाद्र्याला वाचवण्याचा प्रयत्न
केंद्रीय अन्वेषण विभागाने देशभरात घातलेल्या धाडीत कल्याण येथून प्रतीक तनपुरे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सायबर आर्थिक फसवणुकीत त्याचा सहभाग आढळला आहे.
दुसरीकडे या अपघाताची चौकशीसाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणाही अपघातस्थळी पोचलेली आहे.
महसूलवाढीसाठी मद्यालयांचा आधार घ्यावा लागणे, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही !