तामगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री स्वामी समर्थ सेवा आणि बाल संस्कार केंद्र यांच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन उत्साहात !
‘डी.एम्.आर फाऊंडेशन’ संचलित श्री स्वामी समर्थ सेवा आणि बाल संस्कार केंद्र यांच्या वतीने जेष्ठ शुक्ल त्रयोदशीला शिवराज्यभिषेकदिन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.