१४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या !
पालकांनी भ्रमणभाषवर खेळ खेळण्यास बंदी केल्याने राग आल्याने १४ वर्षांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली.
पालकांनी भ्रमणभाषवर खेळ खेळण्यास बंदी केल्याने राग आल्याने १४ वर्षांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली.
प्रत्यक्षात याचे काम चालू झाल्यावर याच्या उंचीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची वृत्त प्रसिद्ध झाल्याने उंचगाव येथील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
‘सनातन वैदिक संस्कृती आणि तिचे वैभव टिकवण्याचे निरंतर कार्य सनातन संस्था करत आहे. समाजातील विकृतींना नष्ट करून क्रियाशीलतेसाठी मिळणारी प्रेरणा टिकवून ठेवण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे’,
कर्णावती येथील विमानाचा भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक आहे. या अपघातामध्ये अनेकांनी घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत.
परिवहन मंडळाने त्रुटी सुधारून वेळेत, नियमित आणि वारंवार बस सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकोला दौर्यात त्यांच्या ताफ्यातील एक चारचाकी रुग्णवाहिकेला धडकली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जगाला भारतात होणार्या आतंकवादाशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे भारताने जगाला आतंकवादाविषयी सांगत बसण्यापेक्षा भारतात आतंकवाद घडवणार्या पाकला नष्ट करण्याकडे लक्ष एकाग्र करणे आवश्यक आहे !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सातारा जिल्ह्याला ४ कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत; मात्र सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आवश्यक आरोग्य निरीक्षकांच्या जागा अजूनही भरल्या जात नाहीत.
अतीवृष्टीच्या अनुदानात कोट्यवधी रुपयांचा अपहार होणे म्हणजे ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्या’चा प्रकार !
धर्मांतरासारख्या प्रकाराविषयी तक्रार करणार्या हिंदुत्वनिष्ठांवरच गुन्हे नोंद होणे, हे धक्कादायक आहे. धर्मांतर होऊ नये, यासाठी महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कठोर कायद्याची अत्यावश्यकता आहे !