शेतभूमीशी निगडित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करा !
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश !
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश !
जीवन गौरव पुरस्काराच्या व्यतिरिक्त व्यावसायिक नाटक विभाग, प्रायोगिक नाटक विभाग, बालरंगभूमी येथील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कारही जाहीर झाले आहेत.
येथील जैतपुरा भागातील ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’कडून १ ते ९ जून या कालावधीत श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सनातन धर्मासाठी निःस्वार्थ भावाने कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांचा …
वाहनांची सुरक्षितता आणि नियमांचे पालन होण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष व्यवस्था केली आहे
राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
चुकीच्या निर्णयामुळे सरकारला पडलेला भुर्दंड संबंधित अधिकार्यांच्या खिशातून वसूल का करू नये ?
कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. ११ जून या दिवशी झालेल्या सुनावणीत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वरील विसंगती उघड केली.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने श्री रुक्मिणीमातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले होते. त्यामध्ये सोनेमुकुट, वाक्याजोड, तोडेजोड, तानवडजोड, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकाराचा समावेश होता.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बगल मार्गाचे (बायपास रोडचे) काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे.
पाकिस्तान पाण्यासाठी आणि त्याच्या जीवनासाठी लढेल, अशी धमकी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी दिली.