विवाह सोहळा आणि कौटुंबिक अनुचित प्रकारांविरोधात भाविकांनी घेतली शपथ !
श्री मंगळ ग्रह मंदिर हे समाजातील अनुचित अपप्रकार रोखण्यासाठी प्रयत्नरत असणारे देशातील पहिलेच मंदिर !
श्री मंगळ ग्रह मंदिर हे समाजातील अनुचित अपप्रकार रोखण्यासाठी प्रयत्नरत असणारे देशातील पहिलेच मंदिर !
ट्रम्प भारताच्या विरोधात अन्यांप्रमाणे मागून नाही, तर थेट आघात करत आहेत. हे पहाता भारतानेही अमेरिकेला तोंडाला फेस आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
आसाममध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांधांकडून अशा प्रकारची घटना घडवली जाते, यावरून त्यांच्यावर किती प्रमाणात वचक ठेवावा लागेल, हे लक्षात येते !
सरकारी कर्मचार्यांसमवेतच देशभरातील प्राथमिक शाळेतील सहस्रावधी शिक्षकांनीही पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे.
७५ वर्षे जुन्या कायद्यामध्ये सुधारणा करून त्याला देशभरात लागू करण्यासाठी भारतप्रेमी अधिवक्त्यांनी सरकारवर संघटितपणे दबाव आणण्याची आता आवश्यकता !
हिंदूंच्या सामूहिक विरोधामुळेच हिंदुद्वेष्ट्या कोलकाता पोलिसांवर वजाहत खानला अटक करण्याची नामुष्की ओढवली. यातून हिंदूसंघटनाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे !
देशाला महासत्ता बनवण्याच्या स्वप्नात देशातील जनतेला मद्यपी बनवण्याच्या योजनेला प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे ? एकीकडे महिलांना आधार देणार्या योजना राबवायच्या आणि दुसरीकडे त्यांचे संसार उद्ध्वस्त करणार्या किंवा समाजाला अधोगतीकडे नेणार्या योजना राबवायच्या, हे अपेक्षित नाही !
वन्य प्राण्यांपासून जनतेचे रक्षण न होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
धर्मांतरासाठी ख्रिस्ती एखाद्याचा आत्महत्या करेपर्यंत छळ करतात, हे लक्षात येत असल्याने राज्यात कठोर शिक्षेचे प्रावधान असणारा धर्मांतरविरोधी कायदा हवा !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा या दोन्ही स्तरांवरील अनेक विभागांतील पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या प्रश्नांवर कार्यवाही होण्यास आणि त्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो.