शिवराज्याभिषेकदिनी भगव्या स्वराज्य ध्वजासह ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारणार !
छत्रपती शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब, वाघनखे, शिवमुद्रा या ५ शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या ध्वजाची निर्मिती केली.
छत्रपती शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब, वाघनखे, शिवमुद्रा या ५ शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या ध्वजाची निर्मिती केली.
राज्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके, बूट इत्यादी खरेदी करण्यास सक्ती केली जाते. या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापारी यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसतो.
ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करतांना निकृष्ट बांधकाम करणारे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !
पालखी मार्गांवरील आरोग्य यंत्रणांचा घेण्यात आला आढावा
आळंदी नगरपरिषद, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी
सेवानिवृत्त कर्मचार्यांना वर्षभरासाठी विनामूल्य प्रवास पास
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाच्या संदर्भात पावित्र्य जपण्यासाठी पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी तात्काळ सर्वोच्च न्यायालयात आता याचिका प्रविष्ट केली पाहिजे.
हे कर्नाटकातील काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! गर्दीचे नियंत्रण राखण्यात अपयशी ठरल्यानंतर सरकारने त्यागपत्र दिले पाहिजे.
महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रांत अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर आहे. राज्याच्या कायद्याचे अनुकरण देशातील इतर राज्यच नाही, तर अन्य देशही करतात, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे (एन्.सी.टी.ई.कडे) मूल्यांकन अहवाल सादर न करणार्या राज्यातील २९५ अध्यापक महाविद्यालयांची मान्यता रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही.