भारताने अधिक ८ ठिकाणी आक्रमण केल्याचा पाकिस्तानचा खुलासा !
भारताने पाकिस्तानचे ११ हवाईतळ नष्ट केल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात भारताने अधिक ८ ठिकाणी आक्रमण केले होते, असा खुलासा पाकिस्तानच्या अधिकृत ‘डोजियर’मधून (अधिकृत माहिती देणार्या कागदपत्रांतून) झाला आहे.