Covid 19 : कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ !
भारतामध्ये कोविड-१९ रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. २ जून २०२५ या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ३ सहस्र ९६१ वर पोचली आहे, जी २२ मे या दिवशी केवळ २५७ होती.
भारतामध्ये कोविड-१९ रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. २ जून २०२५ या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ३ सहस्र ९६१ वर पोचली आहे, जी २२ मे या दिवशी केवळ २५७ होती.
सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात कुंभमेळा होण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणार्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
महिलांना गृहोद्योगाच्या वतीने रोजगार देण्याच्या आमीषाने १ सहस्र ६३४ महिलांची ४२ लाख ७९ सहस्र ७०० रुपयांची फसवणूक केली आहे. व्यवसाय चालू करण्यासाठी समूहाचे सभासद शुल्क म्हणून प्रत्येक महिलेकडून २ सहस्र ५० रुपये घेण्यात आले होते.
पाकिस्तानात जाण्यासाठी सीमारेषा ओलांडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेली महिला सुनीता जमगडे हिला एका ख्रिस्ती पाद्रीने ‘अटारी बॉर्डरमार्गे पाकिस्तानात प्रवेश करता येऊ शकतो’, असा समुपदेश दिला होता; मात्र दोन्ही वेळा ती अपयशी ठरली होती.
कामगारांना २ महिन्यांचे वेतन रोखीने देण्यात आले, तसेच उर्वरित एक महिन्याचे वेतन आणि भविष्य निर्वाह निधी, तसेच अन्य रकमा लवकरात लवकर देण्याचे आश्वासन ठेकेदाराने कामगारांना दिले
धुळे येथे २० लाखांचे बनावट बियाणे जप्त ;‘लाडकी बहीण योजने’चा हप्ता वटपौर्णिमेला ! ; २४ घंट्यात २१ नवीन कोरोना रुग्ण ! ;लॉरेन्स बिष्णोई गटाच्या गुंडाला अटक ; मंत्रालयात तंबाखूमुक्तीची शपथ..
हगवणे बंधूंना शस्त्र मिळवून देण्यात हात असलेल्या जालिंदर सुपेकरांचे तडकाफडकी स्थानांतर !
ऑनलाईन किराणा घरपोच करणार्या ‘किरणाकार्ट टेक्नोलॉजीज् प्रा.लि.’ (झेप्टो) या आस्थापनाच्या धारावी येथील गोदामावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (‘एफ्.डी.ए.’ने) धाड घातली. या वेळी तेथे अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
पुरुषांनीही राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांमध्ये आता तिकिटात सवलत मिळेल.