अतीवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील ३ सहस्र कुटुंबांची हानी !
पंचनामे करून तातडीने साहाय्य देणार ! – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पंचनामे करून तातडीने साहाय्य देणार ! – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी आजरा, कोल्हापूर येथील ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या वेळी पोलिसांनी संशयितांकडून ४ गोवंशियांची सुटका केली.
संत मुक्ताई यांच्या आषाढी वारीचे यंदाचे ३१६ वे वर्ष आहे.
साधना आणि धर्मशिक्षण यांच्या अभावी समाजाची होणारी अधोगती !
राहुल गांधी यांनी न्यायालयासमोर येऊन त्यांना काय म्हणायचे ? हे स्पष्ट करावे – अधिवक्ता संग्राम कोल्हटकर
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जन्मशताब्दी वर्षातच होळकर सरकार मालकीच्या नांदूर-मधमेश्वर येथील वाड्याच्या भिंती इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘श्री साधना पारमार्थिक संस्थान ट्रस्ट’ने जीर्णोद्धाराच्या नावे जेसीबी चालवत तोडल्या. संतप्त ग्रामस्थांनी काम बंद पाडले
‘अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती’च्या वतीने ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जूनला रायगडावर साजरा करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठ्याच्या संदर्भात नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
२५९ कोटी ५९ लाख रुपयांपैकी ८१ कोटी ६० लाख रुपयांची कामे थेट नियोजन विभागाकडून करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची कार्यवाही ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बांधकाम अनुमती विभागाने धोकादायक बांधकामे मालमत्ताधारकांनी स्वत:हून काढावीत किंवा तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, असे आवाहन केले. नोटिशीनंतर ८ जणांनी इमारतीची दुरुस्ती केली.