स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळ यांच्या वतीने वि.दा. सावरकर यांची जयंती साजरी !
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळ यांच्या वतीने वि.दा. सावरकर यांची १४२ वी जयंती इंजिनिअर असोसिएशन, उद्यमनगर येथे साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळ यांच्या वतीने वि.दा. सावरकर यांची १४२ वी जयंती इंजिनिअर असोसिएशन, उद्यमनगर येथे साजरी करण्यात आली.
पैशांसाठी कोणत्याही थराला जाणार्या या डॉक्टरला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, तरी तीही अल्पच पडेल !
‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना’च्या अंतर्गत २८ मे या दिवशी कोल्हापूर बसस्थानक या ठिकाणी पहिला टप्पा पार पडला. या अंतर्गत सर्वेक्षण पथकाकडून बसस्थानक आगाराची स्वच्छता, सुशोभिकरण, तसेच प्रवासी सोयी-सुविधा यांची पहाणी करून मूल्यांकन करण्यात आले.
विहिंपचे जिल्हामंत्री विशाल वाकचौरे आणि हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सौ. पूनम गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांभाळत असलेल्या आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने वादग्रस्त बनलेले मंत्री गोविंद गावडे यांचे मंत्रीपद जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
आळंदीतील ‘आवेकर भावे रामचंद्र संस्थान न्यासा’च्या विश्वस्तपदी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार श्री. अर्जुन नि. मेदनकर यांची नियुक्ती करण्यात आली.
मृत वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब’ या घोषणेसह २२ जूनपासून राज्यव्यापी अभियान चालू करण्याची घोषणा केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने अनेक संघटनांनी राज्य महिला आयोगावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर महिलांना तातडीने साहाय्य मिळावे, यासाठी कार्यरत असलेले राज्य महिला आयोगाचे ‘हेल्पलाईन नंबर’ बंद असल्याचे समोर आले होते.
आपत्ती निवारण करण्यासाठी, तसेच आपत्कालीन स्थितीत सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून तातडीने बचावकार्य राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक विभागीय आयुक्तांनी घेतली होती.