मराठीच्या उपयोगाविषयी राज्याने केंद्रशासनाच्या कार्यालयांकडे मागवली माहिती !

महाराष्ट्रात मराठीचा उपयोग करण्याविषयी वारंवार का सांगावे लागते ? मराठीला डावलणार्‍यांविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी !

पू. भिडेगुरुजी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणार्‍या दिलीप सावंत यांच्यावर कारवाई करा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर आक्षेपार्ह विधाने करणार्‍या भोंदूबाबावर कारवाई करा !

भोंदूबाबा बाळकृष्ण वसंत गडकर यांनी जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर आक्षेप घेऊन आक्षेपार्ह विधाने केली.

सौंदत्ती डोंगरावर (जिल्हा बेळगाव) ४० कोटी रुपये व्यय करून होणार ‘दर्शन रांग इमारत’ !

दोन मजली संकुलात १६ पेक्षा अधिक इमारती, तसेच एकाच वेळी ५०० ते ६०० भाविक बसू शकतील अशी व्यवस्था अन् ७ ते ८ सहस्र लोकांना देवीचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था असेल. 

खारघर येथे कब्रस्तानच्या भूमीवर मुसलमानांचे नमाजपठण !

कारवाईसाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे पोलिसांना निवेदन

पुणे येथे गांजाविक्री प्रकरणी कल्याणी देशपांडे यांच्यावर गुन्हा नोंद !

वादग्रस्त कल्याणी देशपांडे यांच्या बावधन येथील पाषाण-सूस रस्त्यावरील ‘कल्याणी कलेक्शन’ या दुकानात आणि रहात्या घरी धाड टाकून २० किलो ७३६ ग्रॅम गांजासह ११ लाख २७ सहस्र ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

स्थानिक न्यायालयाकडून तरुण जोडप्याला २ सहस्र रुपयांचा दंड !

समाजाची ढासळणारी नीतीमत्ता आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण यांमुळे तरुण पिढीला समाजभानच उरलेले नाही, हेच या घटनेवरून लक्षात येते !

Soldier Motiram Jat Arrested : पाकला गोपनीय माहिती पुरवणार्‍या केंद्रीय राखीव पोलीस दलातील सैनिकाला अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात स्वतंत्र खटला चालवून त्याला भर चौकात फाशी देण्याची शिक्षा केली पाहिजे !

NDA Instructed On ‘Operation Sindoor’  ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी अनावश्यक वक्तव्ये करू नका !

राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही भाजपप्रणीत आहे. पंतप्रधानांनी रालोआशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत येथील अशोक हॉटेलमध्ये बैठक घेतली.