केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर !
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २५, २६ आणि २७ मे अशा ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. या वेळी ते विविध विकासकामांचे उद्घाटन करतील. अनेक ठिकाणी त्यांच्या सभाही आयोजित करण्यात आल्या आहेत.