अनधिकृत फेरीवाले आणि विज्ञापनांचे होर्डिंग यांमुळे वाशीकर त्रस्त !

विभाग अधिकारी आणि मुख्यालयातील अतिक्रमणविरोधी विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प का ? या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी !

वैष्णवी मृत्यूच्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक !

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी.

भारतीय लष्कराचे मनोबळ वाढवण्यासाठी चिपळूणकरांनी काढली फेरी

भरपावसात फेरीला नागरिकांचा फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

‘मंदिर परिसरात इतर उपासना करण्यास प्रतिबंध आहे’ अशा आशयाचा लावला फलक !

पुणे शहरातील सारसबागेसारख्या ऐतिहासिक ठिकाणी असणार्‍या श्री गणेश मंदिर परिसरात नमाजपठण होणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पदच होय !

स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलीवर बलात्कार करवून तिची हत्या करणार्‍या धर्मांध महिलेसह प्रियकराला अटक !

अशा धर्मांधांना शरियतप्रमाणे शिक्षा करायला हवी !  

राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकी नागरिकांसाठी करकपातीची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी नागरिकांसाठी मोठी करकपात घोषित केली आहे.

वर्ष १९९४ मध्ये पाकशी करार करून सैन्यदलांची माहिती देणार्‍या काँग्रेसवर गुन्हा नोंदवा !

गुन्हा नव्हे, तर काँग्रेसवर बंदी घालणे आवश्यक !

तिरुमला तिरुपती मंदिर परिसरात मुसलमानाने केले नमाजपठण !

उद्या जिहादी आतंकवादी मंदिर परिसरात गुपचूप येऊन घातपात करतील आणि हिंदूंना त्याची माहिती मिळणार नाही !

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण २० जूनपासून चालू होणार

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने २ महिने अगोदरच आरक्षण चालू केले आहे. या वर्षी श्री गणेशचतुर्थी बुधवार, २७ ऑगस्ट या दिवशी आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे आरक्षण २० जूनपासून चालू होणार आहे.