वारकर्यांच्या भावना दुखावल्याविषयी बाळकृष्ण वसंत गडकर यांच्यावर गुन्हा नोंद करा !
७ मे या दिवशी बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे सद्गुरु श्री बंकटस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या कीर्तनात बाळकृष्ण वसंत गडकर यांनी वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे.