अरबी समुद्र खवळण्याची शक्यता !

महाराष्ट्र आणि गोवा यांच्याजवळ अरबी समुद्रात २१ मेपासून अल्प दाबाचा पट्टा निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अवेळी पावसाने कोल्हापूर शहर जलमय !

कोल्हापूर शहरातील नाल्यांमधील पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत असल्याने पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी फेसाळले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे (२२.०५.२०२५)

अंधेरी येथील एका खासगी आस्थापनात नोकरी करणार्‍या गोरेगाव येथील १९ वर्षीय तरुणीचे बळजोरीने चुंबन घेऊन त्याचा सेल्फी काढून तो प्रसारित करण्याची धमकी आस्थापनाच्या मालकाच्या चालकाने तिला दिली.

मराठवाड्यात २७ जणांचा मृत्यू, तर ३९२ जनावरे दगावली !

येत्या २२ मे ते २४ मे या कालावधीत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ४ मासांत १ सहस्र शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या हानीपोटी शेतकर्‍यांना एकूण १३ सहस्र ८१९ कोटी रुपये अद्याप वाटप झालेले नाहीत.

भुईबावडा घाट पावसाळ्यात धोकादायक : उपाययोजनांची आवश्यकता

प्रमुख मार्ग असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात असून आवश्यक त्या उपाययोजना न केल्यास पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार आहे.

पुढील २ वर्षांत मराठी गोव्याची राजभाषा निश्चितच बनेल ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

मराठी राजभाषा निर्धार समितीचा कुडचडे येथे मेळावा

भुईबावडा घाट पावसाळ्यात धोकादायक : उपाययोजनांची आवश्यकता

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणार्‍या प्रमुख घाटमार्गांपैकी एक असलेला भुईबावडा घाट धोकादायक बनला आहे. या घाटात कधीही धोकादायक दरडी कोसळण्याची दाट शक्यता आहे

लंडनमधील रघुजीराजे भोसले यांच्या तलवारीसाठी राज्यशासनाकडून ६९ लाख रुपयांना मान्यता !

लंडनमध्ये झालेल्या लिलावामध्ये प्रवीण चल्ला या भारतीय व्यक्तीने ही तलवार लिलावामध्ये खरेदी केली. ते ही तलवार महाराष्ट्र शासनाला देण्यास सिद्ध आहेत.

पुढील २ वर्षांत मराठी गोव्याची राजभाषा निश्चितच बनेल ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

मराठी राजभाषा निर्धार समितीचा कुडचडे येथे मेळावा