मुंबईत १३ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त, ५ जण अटकेत !

पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणार्‍या ५ जणांना अटक केली आहे.

पहलगाम आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘हुतात्मा’ घोषित करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाने सांगितले की, कार्यकारी मंडळासाठी राखीव असलेल्या धोरणनिर्मितीत न्यायालय हस्तक्षेप करत नाही.

पंजाबमध्ये पोलीस आणि आतंकवादी यांच्यात चकमक : १ आतंकवादी घायाळ !

पंजाबमधील बटाला येथे आतंकवादी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक झाली. या वेळी पोलिसांच्या गोळीबारात जतीन कुमार नावाचा आतंकवादी घायाळ झाला.

पुणे येथे हवाई दलाच्या तोतया अधिकार्‍याला अटक !

इंडियन एअरफोर्सचा अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक करणार्‍या गौरव कुमार या व्यक्तीला अन्वेषण यंत्रणांनी अटक केली आहे. गुप्तचर यंत्रणेला त्याच्या संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली होती.

मुंबई : मद्यपी मुसलमानाच्या वादातून झालेल्या आक्रमणात २ हिंदूंचा मृत्यू !

प्रत्येक वेळी धर्मांध मुसलमानच वाद उकरून काढतात आणि शस्त्रांद्वारे आक्रमण करून हिंदूंना ठार मारतात, हेच या घटनांतून पुन्हा समोर आले आहे !

रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस !

जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून जोरदार वादळी वार्‍यासह पावसाळी वातावरणामुळे अनकांची धावपळ उडाली आहे. विशेषतः दापोली आणि राजापूर येथे अधिक पाऊस पडला आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी ११ जणांना अटक !

गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत ११ जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मुंबईत कोरोनाचे ५३ सक्रीय रुग्ण !

महाराष्ट्रात कोरोनाचे २५७ रुग्ण, तर मुंबईत ५३ रुग्ण आढळले आहेत. या ५३ पैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते.

‘कायदा घटनात्मक नाही’, असे सूत्र समोर येत नाही, तोपर्यंत न्यायालय हस्तक्षेप करणार नाही !

जोपर्यंत ‘कायदा घटनात्मक नाही’, हे सिद्ध करणारे ठोस सूत्र उपलब्ध नाही, तोपर्यंत न्यायालये अशा कायद्यांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत.

मुसळधार पावसामुळे पुणे येथील सणसवाडीत होर्डिंग कोसळले !

या घटनेमुळे धोकादायक होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही केवळ एक अपघाती घटना नाही, तर प्रशासन, महापालिका आणि विज्ञापन आस्थापन यांच्या दुर्लक्षाचे दुर्दैवी उदाहरण आहे. संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे.