मुंबईत विधानभवन परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग ! 

मुंबई येथील विधानभवन परिसरात अचानक आग लागली. आगीच्या धुराचे लोट येत असल्याने विधानभवन परिसरात गोंधळ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच येथे पहाणी केली.

पाकने अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला केले होते लक्ष्य !

पाकने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागले होते जे भारतीय हवाई संरक्षण दलाने पाडले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली. तसेच या पंजाबमध्ये पाडलेल्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचे अवशेषही दाखवले.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन धर्माचे कार्य करणार्‍यांना चांगले आरोग्य लाभावे, यासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महाधन्वन्तरि याग !

येणार्‍या भीषण काळात सर्व साधकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे आणि सनातन राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी, यासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महाधन्वन्तरि याग करण्यात आला.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : गुरुदेवांचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून लावलेले अध्यात्म आणि धर्म संवर्धनाचे रोपटे २५ वर्षांत सर्वत्र पसरले – प.पू. रघुवीर (दास) महाराज आणि पू (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, गौतमारण्य आश्रम, जिल्हा सिंधुदुर्ग.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : गुरुमाऊलीचे औक्षण आणि साधकांच्या भावाश्रूंचा अभिषेक !

साधकांच्या हृदयमंदिरात विराजमान असलेले गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव ही सर्वांसाठी एक भावपर्वणीच असते. साधक या निमित्ताने विविध माध्यमांतून गुरुदेवांना आळवतात.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : गोव्याच्या सुप्रसिद्ध समई आणि घोडेमोडणी नृत्याने भरला भक्ती अन् वीररस !

ईश्वराला वंदन करून समई नृत्याचा आरंभ केला जातो. प्रज्वलित केलेली समई आध्यात्मिक प्रकाश, शुद्धता आणि ईश्वराची उपस्थिती यांचे प्रतीक मानली जाते. हीच प्रज्वलित समई कलाकार डोक्यावर धारण करून तोल सांभाळत नृत्य करतात.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : युद्धात भारताच्या विजयासाठी आजपासून शतचंडी याग !

काश्मीर येथील पहलगाम आक्रमणानंतर भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर जरी ‘युद्धविराम’ झाला असला, तरी पाकिस्तानकडून विविध मार्गाने भारतविरोधी कुरापती चालूच आहेत.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते डॉ. अमित थढानी आणि पंडित महामहोपाध्याय देवदत्त पाटील यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते प्रसिद्ध सर्जन (शल्यविशारद) डॉ. अमित थढानी, तसेच पंडित महामहोपाध्याय देवदत्त पाटील यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचा इतिहास जपणार्‍या शिवले कुटुंबातील वंशजांचा सत्कार !

क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस अतोनात छळ करून त्यांची हत्या करून त्यांच्या देहाचे तुकडे केले. हे तुकडे शिवले कुटुंबाच्या पूर्वजांनी एकत्र करून शिवले; म्हणून त्यांचे आडनाव ‘शिवले’ असे पडले.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राविना या देशाला दुसरा पर्याय नाही ! – Tathagata Roy on HinduRashtra

‘हिंदु इकोसिस्टम सिद्ध करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत’, असे म्हटल्यावर त्यांनी त्वरित म्हटले, ‘आपल्याला केवळ हिंदूंची इकोसिस्टम नाही, तर आता हिंदु राष्ट्रच हवे. त्यापेक्षा अल्प असे काहीच नको.’