श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले संतांच्या पादुकांचे दर्शन
महोत्सवस्थळी सोरटी सोमनाथाच्या प्राचीन शिवलिंगाची स्थापना
महोत्सवस्थळी सोरटी सोमनाथाच्या प्राचीन शिवलिंगाची स्थापना
१८ मे २०२५ हा दिवस हिंदूंसाठी ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरांत लिहिणारा ठरला. या दिवशी हिंदु धर्माचे प्रणेते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
खोपोली येथून ३ बांगलादेशी महिलांना खोपोली पोलिसांनी कह्यात घेतले. सलिना सलीम शेख, नजमा सलमान फकीर, पॉपी सलीम शेख अशी त्यांची नावे आहेत. स्वतः बांगलादेशी असल्याचे केले मान्य
गोव्यात एम्स रुग्णालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीन, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्धा नगरीत उभारलेले स्मारक नवीन पिढीला प्रेरणादायी ठरणारे असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त पार पडले ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ सत्र
‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव : २० हजारांच्या उपस्थितीत ‘सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभा’
या वेळी ‘अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज……श्री गुरुकृपाधिपति सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी की जय’ या विस्तृत बिरदावलीचे वाचन करण्यात आले. या वेळी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
. . . हे राष्ट्र लवकरात लवकर ‘सनातन राष्ट्र’ व्हावे’, अशी प्रभु श्रीरामाच्या पवित्र चरणी भावपूर्ण प्रार्थना करून जपयज्ञाला प्रारंभ करण्यात आला.