…अखेर महोत्सवाचा तो क्षण आला !

सनातन राष्ट्राचा उद्घोष करण्याच्या हेतूने या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून सहस्रोंच्या संख्येत असणार्‍या हिंदूंची पावले १५ मेपासूनच गोव्याच्या दिशेने पडू लागली होती.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन, ही आम्हा विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट !

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मनोगत : पारंपरिक भारत आणि आधुनिक भारत दोघांची जीवनात आवश्यकता आहे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होत असलेल्या कार्यक्रमाकडे ‘अजेंडा’ म्हणून न पहाता वैयक्तिक विकासाच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.

निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात वयस्करांचे आयुष्य वाढेल ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात येणार्‍या वयस्करांचे ५ ते १० वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल..

भारताला महासत्ता व्हायचं असेल, तर चीनकडून धोका ओळखणे गरजेचे !

‘‍वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्‍या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ 

पाकला नष्ट करणे आता आवश्यक !

‘जर भारताने सिंधु जल करारावरील स्थगिती उठवली नाही, तर पाकमधील अनेक भागांमध्ये गंभीर पाणी संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारताने या निर्णयाचा पुनर्विचार करावा’, अशी विनंती पाकिस्तानने केली आहे.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात अद्वितीय प्रदर्शन पहाण्याची सुवर्णसंधी !

१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन केले आहे. या भव्य सोहळ्यात विविध विषयांवर अद्वितीय प्रदर्शन लावण्यात येणार आहे.

रत्नागिरी : अवैधपणे वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी महिलेला ६ महिन्याचा कारावास !

बनावट कागदपत्रे बनवून देणार्‍यांनाही कठोर शिक्षा करा !

‘ससून रुग्णालया’त ‘बाँब’ ठेवल्याची धमकी देणार्‍याला अटक

पोलिसांनी सतर्कतेने प्रकरणाचे अन्वेषण चालू केले. तेव्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या एका तरुणानेच ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यांच्या माध्यमांतून मिळाली.

संपादकीय : राष्ट्रघातकी विचारांना पायबंद कधी ?

आतंकवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच, उलट त्यांच्यावर अविश्वास दाखवणार्‍यांना वेळीच खडसवायला हवे !