म्हादईसंबंधी दिलेल्या अहवालावर ‘एन्.आय.ओ.’ने स्पष्टीकरण द्यावे !

पणजी येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या ३ शास्त्रज्ञांनी ‘म्हादईचे पाणी वळवल्यास त्याचा गोव्यावर परिणाम होणार नाही’, असा अहवाल दिला आहे. या अहवालाचा राज्यभरातील विविध संघटनांकडून निषेध केला जात आहे.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे मान्यवरांना निमंत्रण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा वाढदिवसानिमित्त आणि सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फोंडा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर यांनी केली महोत्सवाच्या सिद्धतेची पहाणी !

इतका भव्य-दिव्य कार्यक्रम गोवा येथे प्रथमच होत आहे. येथील व्यवस्था आणि नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे आहे. हा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे कुंभमेळाच आहे.

‘ताज हॉटेल’च्या सहभागातून सिंधुदुर्गातील पर्यटन वाढवण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न

जगभरात नावलौकिक असलेल्या ‘ताज हॉटेल इंडस्ट्रीज’ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटेल प्रकल्प उभारावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नशील, ‘ताज हॉटेल’च्या व्यवस्थापनाशी बैठक घेऊन चर्चा

तुम्ही हिंदूंना शिवीगाळ का करत आहात ?

पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हिंदुद्वेषाला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचे प्रत्युत्तर !

विषारी पदार्थामुळे आचरा येथे १८ लाख रुपये किमतीची कोळंबी गतप्राण

मालवण तालुक्यात असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकल्याने अनुमाने १८ लाख रुपये किमतीची कोळंबी गतप्राण झाल्याचा प्राथमिक अंदाज, पोलिसांचा अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद

गोवा सरकारच्या ६२ संकेतस्थळांवर सायबर आक्रमण !

शासनाच्या मान्यताप्राप्त संकेतस्थळांच्या ‘होस्ट सर्व्हर’वर सायबर आक्रमण झाले आहे. यामुळे गोवा सरकारची ६२ शासकीय विभागांची संकेतस्थळे बाधित झाली आहेत – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

शिरगाव चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळेल ! – राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई

शिरगाव येथील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार आहे. दुर्घटनेसंबंधी सत्यशोधन समितीकडून सुपुर्द करण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करूनच सरकार योग्य ती कारवाई करणार आहे. – राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav ! : ‘सनातन राष्ट्रा’चा उद्या होणार शंखनाद !

ब्रह्म, विष्णु आणि महेश या तिन्ही शक्तींच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी पिवळ्या रंगातील आकर्षक भव्य स्वागत कमान उभी !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून पहाणी !  

फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इन्फिनिटी मैदाना’वर १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १६ मे या दिवशी महोत्सवाच्या ठिकाणी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले नगरी’चे उद्घाटन होणार आहे.