मे अखेरपर्यंत बांधकामे स्वत:हून काढावीत !
गड-दुर्गांवर अतिक्रमण झाल्यानंतर ते काढायची सूचना करण्यापेक्षा अतिक्रमण होऊ नये; म्हणून संबंधित विभागांनी का प्रयत्न केले नाहीत ? संबंधित अधिकारी आणि कर्मचारी झोपले होते का ?
गड-दुर्गांवर अतिक्रमण झाल्यानंतर ते काढायची सूचना करण्यापेक्षा अतिक्रमण होऊ नये; म्हणून संबंधित विभागांनी का प्रयत्न केले नाहीत ? संबंधित अधिकारी आणि कर्मचारी झोपले होते का ?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती सिद्ध करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करण्यात येत होता. त्या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात अजून किती गोवंशियांची कत्तल होणार आहे ? हे केव्हा थांबणार ? धर्मांधांना वचक बसेल अशी शिक्षा होणे आवश्यक आहे !
वर्ष २०२४ मध्ये बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना प्रसारित केल्या आहेत.
राज्यातील सैनिकी शाळांचे अधिकाधिक युवक एन्.डी.ए.मध्ये (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये) जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारून प्रयत्न करावेत.
गुंडांसमवेत बंदोबस्ताला असलेले पोलीस मेजवानी करतात, यातून त्यांची गुंडासमवेत ‘मिलीभगत’ असल्याचे लक्षात येते.
आईच्या निधनानंतर होणार्या दफनविधींना उपस्थित रहाण्यासाठी तात्पुरता जामीन देण्यास विशेष मकोका न्यायालयाने नकार दिला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या भूमींचा आढावा घेण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी १४ मे या दिवशी मंत्रालयात बैठक घेतली.
शेतकर्यांनी सजग रहावे, असे आवाहन १४ मे या दिवशी येथे झालेल्या ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या राज्यव्यापी भूमी हक्क परिषदेमध्ये करण्यात आले