अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याप्रकरणी मुसलमान पती-पत्नीवर गुन्हा नोंद !
विहिरीत विष टाकल्याच्या संशयावरून आणि अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याप्रकरणी अखलाख आयुब खान आणि पत्नी रेश्मा अखलाख खान यांच्यावर गुन्हा नोंदवला.
विहिरीत विष टाकल्याच्या संशयावरून आणि अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याप्रकरणी अखलाख आयुब खान आणि पत्नी रेश्मा अखलाख खान यांच्यावर गुन्हा नोंदवला.
विनाअनुमती बांधकाम उभारलेच जाऊ नये,यासाठी प्रशासन आधीपासूनच प्रयत्न का करत नाही ?
ज्यात कृत्रिम वाळू (एम् सँड) धोरणाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या धोरणाच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० कृत्रिम वाळू युनिट स्थापन करण्यासाठी सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
महाराष्ट्रात सध्या पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. १२ मेपासूनच पुणे शहरासह परिसरात जोरदार पाऊस चालू झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पुण्यात पावसाचा संकेत दिला आहे.
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, तसेच जोतिबा मंदिर येथे ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
रस्त्यावरील अनाथ मुलांचे पुनर्वसन करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. फिरत्या पथकाद्वारे निराधार मुलांचा शोध घेतला जाणार असून बालकांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि पुनर्वसन यांसाठी शासन प्रयत्न करणार आहे.
वर्ष २०२३ मध्ये राज्य सरकारने दस्तनोंदणी (कागदपत्रे) अधिनियम कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता. या प्रस्तावावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २८ एप्रिल या दिवशी स्वाक्षरी केली.
ज्ञानमंदिरात असे प्रकार करून शाळेची अपकीर्ती करणार्यांना बडतर्फच करायला हवे !
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एक दंगा नियंत्रक पथक, जलद कृती दल, बाँबनाशक पथक तैनात केले आहे. याखेरीज मंदिरात पर्स आणि बॅग (पिशवी) नेण्यास बंदी घातली आहे.