जळगाव जिल्ह्यातून ४०० हून अधिक हिंदू ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाणार !
विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे.