सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५० गड-दुर्ग पादाक्रांत करण्याची मोहीम !

कार्तिक सिंह यांचा सकल हिंदु समाजाच्या वतीने गौरव

नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर आजपासून ‘डिजिटल पेमेंट’ स्वीकारले जाणार नाही !

येथील सर्व पेट्रोल पंपांवर १० मेपासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट (ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेले व्यवहार) स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय ‘विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशन’ने घेतला आहे.

ठाणे-बेलापूर मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी वाहतूक व्यवस्थेत पालट !

ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे येथील आयकिया समोरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम चालू झाले आहे. या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये त्यासाठी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत पालट करण्यात आला आहे.

भारताच्या विजयासाठी गोव्यात शतचंडी यज्ञाचे आयोजन ! – सनातन संस्था

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २० ते २२ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत २५ पुरोहितांद्वारे शतचंडी यज्ञ करण्यात येणार आहे.

मलनिःस्सारण टाक्यांच्या शेजारीच काढलेली घाण ठेवल्याने ती त्यात परत पडण्याची शक्यता !

प्रत्येक वर्षी पावसाळी वाहिन्या, नाले आणि त्याच्या टाक्या यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये किमतीच्या निविदा काढल्या जातात; मात्र त्या नियोजित रकमेपेक्षा या निविदांची किंमत ४० टक्क्यांनी अल्प असल्यामुळे स्वच्छतेचा दर्जा राखला जाणार का ?

पाकिस्तान मंदिरे, कॉन्व्हेंट शाळा अशा धार्मिक स्थळांना करत आहे लक्ष्य !

‘आतंकवादाला धर्म असतो आणि तो इस्लाम आहे’, हे यातून स्पष्ट होते. पाकच्या सैनिकी कारवाईच्या या प्रकारावर आता काँग्रेस आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी पक्षांना जाब विचारला पाहिजे !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव : रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे.

वार्‍यामुळे चारचाकीवर झाड पडल्याने जिल्हा परिषद अधिकार्‍याचा मृत्यू !

वादळी वार्‍याने चारचाकी वाहनावर झाड पडून ७ मे या दिवशी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील लेखाधिकारी राजू चित्ते यांचा मृत्यू झाला आहे. मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावरील एम्प्लॉयमेंट कार्यालयासमोर ही घटना घडली.

भारत-पाकिस्तान युद्धाचा मुंबई शेअर बाजारावर परिणाम !

भारत-पाकिस्तान युद्धाचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला. निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या प्रमाणात घसरणीसह उघडले.

पुणे येथे धोकादायक झाडे आणि झाडांच्या फांद्या तोडण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे उद्यान विभागाला आदेश !

पावसाळ्यापूर्वी शहरात सफाईच्या कामांना आरंभ झाला आहे. ही कामे करत असतांना धोकादायक स्थितीतील झाडे, तसेच झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी उद्यान विभागाला दिले.