ठाणे पोलीस दलातील २ कर्मचारी अटकेत

ठाणे पोलीस दलातील २ पोलीस कर्मचार्‍यांनी भ्रमणभाषसंचाच्या विशिष्ट संभाषणाचा (कॉल) तपशील (सी.डी.आर्.) चोरून धर्मांधाला विकला

आळंदीत देवस्थान आणि ग्रामस्थ यांकडून भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्था !

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवात सहभागी झालेल्या सहस्रो भाविकांसाठी देवस्थान आणि ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे. चौथ्या दिवशीही भाविकांचा मोठा ओघ आळंदीत दिसून आला.

विमान बाँबने उडवण्याची धमकी !

विमानतळावर इंडिगोचे एका विमान बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली. सहारा विमानतळाच्या हॉटलाईनवर या धमकीचा दूरभाष आला.

नागपूर येथे सोन्याची बिस्किटे चोरणारी टोळी अटकेत

सूर्यवंशी रिफायनरीमधून सोन्याची बिस्किटे चोरणार्‍या टोळीतील २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

 मुंबईत पाऊस !

शहरासह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. या अवकाळी पावसाचा नेहमीप्रमाणे लोकल सेवेवर परिणाम झाला. जोरदार वार्‍यामुळे ओव्हरहेड वायर्समध्ये समस्या आली.

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (८.५.२०२५)  

भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत आतंकवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्याचे पूर्ण चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे कुणाला पुरावा मागायला जागाच उरली नाही.

म्हसावद (जिल्हा जळगाव) येथे रेल्वेरुळांवर दगड आढळले !

सीमेपलीकडील शत्रूसह देशांतर्गत लपलेल्या छुप्या शत्रूला उखडून टाकण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत !

शेवटचा आतंकवादी संपेपर्यंत पाकवर आक्रमण चालूच ठेवा ! – सकल हिंदु समाज

जोपर्यंत पाकिस्तानमधील शेवटचा आतंकवादी संपत नाही, तोपर्यंत पाकिस्तानवर आक्रमण करणे चालूच ठेवावे, पाकव्याप्त काश्मीर भारताने कह्यात घ्यावे, तसेच पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून नष्ट करावे,..

Trump Withholds UN Funding :  ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांचा १९ सहस्र कोटी रुपयांचा निधी रोखला !

डॉनल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना देण्यात येणारा १९ सहस्र कोटी रुपयांचा निधी रोखला आहे. ट्रम्प यांनी निधी न दिल्यामुळे संयुक्त राष्ट्रे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’चा आनंद साजरा करत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ची घोषणा देणार्‍या ८ वर्षांच्या मुलावर मुसलमानांकडून चाकूने वार !

या घटनेविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ?