तिसर्‍या दिवशी उद्योगमंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती !

४५० एकर जागेत साकारणारा प्रकल्प अनेक अर्थांनी नाविन्यपूर्ण असून, वारकर्‍यांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल.

महापालिकेने गृहनिर्माण संस्थेला पाठवले वर्षभराचे २४ लाख रुपयांच्या पाणीपट्टीचे देयक !

महापालिकेने बावधन येथील एका गृहनिर्माण संस्थेला २४ लाख रुपयांच्या पाणीपट्टीचे देयक पाठवले आहे. मीटरचे रिडिंग घेण्यासाठी कर्मचारी न्यून असल्याने प्रत्येकी २ महिन्यांनी देयक पाठवणे आवश्यक असतांना गृहनिर्माण संस्थेला वर्षभराचे देयक एकाच वेळी पाठवले.

पहलगाममध्ये आक्रमण करणार्‍या जिहाद्यांवर कठोर सैन्य कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

उरी, पठाणकोट, पुलवामा या आतंकवादी आक्रमणांच्या वेळी भारताने कठोर प्रत्युत्तर देऊनही काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणे चालू आहेत. नुकतेच पहलगाम येथे २८ हिंदु पर्यटकांची आतंकवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली.

माओवादी चळवळीतील पसार झालेल्या प्रशांत कांबळे याला अटक

शहरी भागामध्ये माओवादी विचारधारेचा प्रसार करणारा प्रशांत कांबळे उपाख्य लॅपटॉप याला राज्य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) ४ मे या दिवशी पिंपरी-चिंचवड परिसरातील चर्‍होली भागातून अटक केली.

पुणे येथे बळजोरीने लग्न करणार्‍या रोहित कांबळे याच्यावर गुन्हा नोंद

रोहित कांबळे याने एकतर्फी प्रेमातून पीडितेच्या मनाविरोधात बळजोरीने शारीरिक संबंध ठेवले. पीडितेबरोबर मंदिरामध्ये लग्न केले. त्यानंतर मारहाण, शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

नालासोपारा येथे छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍याला चोप !

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (पूर्व) येथील विजयनगरमध्ये व्हॉट्सअप गटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या युवकाला सकल मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला, तसेच पोलिसांच्या स्वाधीन केले.

Conduct Civil Defence Mock Drills : ७ मे या दिवशी आपत्कालीन सराव (मॉक ड्रिल) करा !

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील अनेक राज्यांना ७ मे या दिवशी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेनभाई पटेल यांना निमंत्रण !

सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेनभाई पटेल यांना निमंत्रण देण्यात आले.

नागरिकांच्या तक्रारी न सोडवल्यास कारवाई करण्याचा ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ प्रशासन विभागाचा आदेश !

कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांना शिक्षा होणे अपेक्षितच आहे !

Nishikant Dubey Petition : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्धची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली

‘देशात होणार्‍या सर्व गृहयुद्धांसाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे पूर्णपणे उत्तरदायी आहेत आणि धार्मिक युद्ध भडकावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे उत्तरदायी आहे’,