श्री महालक्ष्मीदेवी मंदिर येथे महाआरतीद्वारे भारताच्या सैनिकांना शक्ती मिळण्यासाठी साकडे !
भारताच्या सैनिकांना बळ मिळावे, देशरक्षणासाठी शक्ती मिळावी, तसेच भारतावर वाईट दृष्टीने पहाणार्या पाकिस्तानचा सर्वनाश व्हावा, यासाठी श्री महालक्ष्मीदेवीला सामूहिक आरतीद्वारे साकडे घालण्यात आले.