शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ पैकी ९१ शाळा शून्य शिक्षकी होणार
आदेश रहित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा
आदेश रहित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
शेतकर्यांसह बांदा बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप
रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला प्राध्यापिका सोनल दारोकर यांनी वर्गाचा दरवाजा बंद करून पहलगाम आक्रमणाविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली.
पालघर जिल्हा पोलीस दलाने जिल्हा पोलिसांचे संकेतस्थळ अद्ययावत् करून ते सोपे आणि सर्वांना समजेल असे केले होते.
शिरगाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, तर गंभीररित्या घायाळ झालेल्यांना १ लाख रुपयांचे साहाय्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.
हा उपक्रम शैक्षणिक संधी वाढवण्यास आणि परिसराच्या विकासाला गती देण्यास साहाय्य करेल. याद्वारे उदयोन्मुख शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईचे स्थान अधिक भक्कम करील.
हिंदु तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, समाजाला आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
नातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
भारतात धर्मांध मुसलमानांना कायद्याचे भय राहिले नसल्यामुळेच ते अशी कृत्ये करण्यास धजावतात ! अशांना वठणीवर आणण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक !