उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करून दोषी अधिकार्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
छत्रपती संभाजीनगर येथील ‘धनदा कार्पोरेशन लिमिटेड’ आणि उपाहारगृह व्हि.आय.टी.एस् प्रकरणी महसूल प्रशासनाद्वारे अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया राबवल्याच्या प्रकरणी स्वतंत्र अन् उच्चस्तरीय समिती यांच्या वतीने चौकशी करून दोषी अधिकार्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी