बोधगया, बिहार येथील महाबोधी महाविहार तीर्थक्षेत्र कह्यात मिळावे, यासाठी बौद्ध धर्मियांचा मोर्चा

बौद्ध भिख्खूंच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘दी बुद्धिस्ट फेडरेशन’च्या नेतृत्वाखाली  मोर्चा काढण्यात आला होता. 

मुख्य सूत्रधार महंमद सुहैल याच्याशी निगडित १९३ कोटी रुपयांची मालमत्ता घेतली कह्यात

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमी बळकावल्याचे प्रकरण

दीर्घकालीन व्हिसा असल्यामुळे ३ पाकिस्तानी महिला रत्नागिरीत रहाणार !

महिलांनी पाकिस्तानी पासपोर्ट जमा केला असून, भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी अर्ज केला आहे; परंतु अजून त्यावर विचार झालेला नाही.

श्री पतित पावन मंदिर संस्थेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला खुलासा !

पतितपावन मंदिर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने दानशूर भागोजीशेठ कीर यांनी वर्ष १९३१ मध्ये बांधलेले सर्व हिंदूंसाठी खुले मंदिर आहे.

Havan For Indian Army : बेंगळुरू येथे श्रीराम सेना आणि बजरंग दल यांच्या वतीने सैन्यदलाच्या यशासाठी महायज्ञ !

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक या वेळी म्हणाले की, पाकिस्तानच्या आतंकवादी आक्रमणांना भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. आपण सर्वांनी एकजुटीने सैनिकांना पाठिंबा देऊया.

Siddaramaiah  Nearly Slaps Police : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस अधिकार्‍याला थप्पड मारण्याचा केला प्रयत्न !

सिद्धरामय्या यांनी त्याला विचारले, ‘तू काय करत आहेस ?’ त्यानंतर त्यांनी त्याच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला; पण मारहाण केली नाही.

महाराष्ट्रातही आता जहाज बांधणी होणार ! – नीतेश राणे, बंदरे विकासमंत्री

जहाज बांधणीच्या क्षेत्रात महाराष्ट्राची १८ सहस्र कोटी रुपये गुंतवणूक होईल आणि ३ लाख ३० सहस्र नोकर्‍यांची निर्मिती होईल, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

रत्नागिरीतील १३ बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवणार !

अवैधपणे वास्तव्य करणारे १३ बांगलादेशी घुसखोरांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा संपल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांना बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे.

Praveen Nettaru Murderer Arrested : प्रवीण नेट्टारू हत्या प्रकरणातील आरोपी मौसीन शुकूर होन्नावर याला शिरसीमध्ये अटक

आरोपी शुकूर भाग्यनगरमध्ये रहात होता. तो अधून-मधून पोलीस आणि गुप्तचर विभाग यांना चकवा देऊन शिरसीला ये-जा करत असे. त्यामुळे शिरसीतील त्याच्या पत्नीला अवघ्या ६ वर्षात ५ मुले झाली.

अटकेतील मुसलमानांच्या सुटकेसाठी महिला आयोगाच्या सदस्यांची गाडी अडवून मुसलमान महिलांची निदर्शने !

धर्मांध आणि गुन्हेगार मुसलमानांच्या पाठीशी उभ्या रहाणार्‍या मुसलमान महिला ! भारतात बर्‍याच ठिकाणी दंगलीच्या वेळी मुसलमान महिला दगडफेक करण्यात पुढे असतात, हे लक्षात घ्या ! अशा मुसलमान महिलांना कोणतीही दयामाया न दाखवता कायद्यान्वये शिक्षा करणे आवश्यक !